भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जिल्ह्यात आजही कोरोना मुक्त रुग्णची संख्या जास्तच,१०३७ कोरोना मुक्त तर ९९९ बाधित

Monday To Monday NewsNetwork।

जळगाव (प्रतिनिधी )। जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी जाहीर केलेल्या अहवाला नुसार जिल्ह्यात आज दिवसभरात ९९९ रूग्ण बाधित आढळून आले आहे. तर १०३७ रूग्ण बरे झाले आहेत. जळगाव शहर,भुसावळ, अमळनेर,व चाळीसगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढलेला असल्याचे दिसते. 

जिल्ह्यातील आजच्या अहवालानुसार–
जळगाव शहर-१६०, जळगाव ग्रामीण-३२, भुसावळ-१३६, अमळनेर- १४७, चोपडा-१५, पाचोरा-६०, भडगाव-२५, धरणगाव-१७, यावल-२६, एरंडोल-६० , जामनेर-४९, रावेर-५९, पारोळा-३२, चाळीसगाव-८२, मुक्ताईनगर-६१, बोदवड-२० इतर जिल्ह्यातील १८ असे एकुण ९९९ रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख २६ हजार ४५३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख १४ हजार ४६९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ९ हजार ७१२ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात १८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी जाहीर केलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!