भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

आज जळगाव जिल्ह्यात ६२२ कोरोना बाधित,भुसावल मध्ये सर्वात जास्त रुग्ण.

Monday To Monday NewsNetwork।

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा कोवीड रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ६२२ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ६५२ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहेत. आज दिवसभरा १० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील आजची आकडेवारी–जळगाव शहर -६२, जळगाव ग्रामीण-३४, भुसावळ-७२, अमळनेर-२५, चोपडा-४८, पाचोरा-२९, भडगाव-११, धरणगाव-१७, यावल-६१, एरंडोल-२०, जामनेर-३५, रावेर-५८, पारोळा-२७, चाळीसगाव-५४, मुक्ताईनगर-१९, बोदवड-३५ आणि इतर जिल्ह्यातील १५ असे एकुण ६२२ बाधित रूग्ण आढळले आहे.

आज पर्यंत जिल्ह्यात एकुण १ लाख ३५ हजार ७६४ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी १ लाख २३ हजार ६८१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ९ हजार ६५६ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालया उपचार घेत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!