भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात ११४२ कोरोनाचा संसर्ग; ११३४ झाले बरे !

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कायम असून जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ११४२ कोरोना बाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ११३४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर – १८९, जळगाव ग्रामीण-३९, भुसावळ- ११४, अमळनेर-३५, चोपडा-१०५, पाचोरा-६६, भडगाव-००, धरणगाव-१८, यावल-२७, एरंडोल-६५, जामनेर-२८७, रावेर-१०४, पारोळा-३१, चाळीसगाव-१८, मुक्ताईनगर-३८, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील-०५ असे एकुण ११४२ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ११२ हजार ६७० पर्यंत पोहचली असून ९९ हजार ५५४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज बावीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १९९८ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ११११८ रुग्ण सध्या उपचार घेताय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!