भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावप्रशासन

जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्या “या” तीन सरकारी सुट्या

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून अंकुश पिनाटे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी सन २०२५  साठी त्यांच्या अधिकारातील तीन सुट्या जाहीर केल्या आहेत. बँकिंग व न्यायालयीन विभाग वगळता सर्व शासकीय कार्यालया साठी या सुट्या मंजूर असतील.

या सरकारी सुट्या केल्या जाहीर
२२ ऑगस्ट २०२५ शुक्रवार रोजी पोळा सणासाठी , २२ सप्टेंबर २०२५ सोमवार रोजी घटस्थापना, तर २० ऑक्टोबर २०२५ सोमवार रोजी नरक चतुर्दशी, निमित्त प्रभारी जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी सर्व शासकीय कार्यालयांसाठी बँकिंग व न्यायालयीन विभाग वगळता शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्या जाहीर केल्या आहेत. यामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यां मध्ये आणखी तीन सुट्यांची भर पडली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!