जळगाव जिल्ह्यात आज फक्त १५ किरोना बाधित रुग्ण, जिल्ह्यात आज पर्यंत१,४२,३०९ रुग्ण संख्या
Monday To Monday NewsNetwork।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १५ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ६० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जळगाव शहर – ०५, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-००, अमळनेर-००, चोपडा-००, पाचोरा-००, भडगाव-०१, धरणगाव-०१, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर-००, पारोळा-०२, चाळीसगाव-०६, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण १५ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १४२ हजार ३०९ पर्यंत पोहचली असून १३९ हजार ०७५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५७० रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ६६४ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.