खबरदार, शासकीय कार्यालयात, परिसरात सिगारेट,गुटखा, तंबाखू चे व्यसन कराल तर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा इशारा
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये व कार्यालयाचा परिसर तंबाखूमुक्त परिसर म्हणून घोषित करण्यात आला आहे.
Read More