भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी स्वीकारला जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार

जळगाव,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक एम राजकुमार याची बदली झाल्याने त्यांचे जागी जळगाव जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी आज दिनांक ४ फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला.

जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या बदली होऊन त्यांची सोलापूर शहर पोलिस आयुक्तीपदी पदोन्नतीवर बदली झाल्याचे आदेश दिनांक ३१ जानेवारी रोजी प्राप्त झाले होते. त्यांचे जागेवर शासकिय सहसचिव व्यंकटेश भट यांनी बृहन्मुंबई येथे पोलीस उपायुक्त असलेले एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांच्या नियुक्तीचे आदेश काढले होते त्या आदेशानुसार दि ४ फेब्रुवारी रोजी मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्याकडून जळगाव जिल्ह्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!