भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

जिल्हा परिषदेच्या ७७ गटांचे आरक्षण जाहीर,”कही खुशी, कही गम” वाचा सविस्तर

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा परिषदेच्या ७७ गटांचे आरक्षण आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत याच्या अध्यक्षते खाली काढून जाहीर करण्यात आले. यात जिल्ह्यातील अनेक मातब्बरांना धक्का बसला असून काही जणांना मात्र दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील ७७ गटांचे काढलेले आरक्षण हे पुढील प्रमाणे….

जळगाव जिल्हा परिषदेच्या या पूर्वी ६७ गट होते मात्र या पंचवार्षिकला त्या जागा वाढून ७७ झाल्या आहेत. या नुसार राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज एस. सी.; एस. टी.; एस. सी. महिला; एस. टी. महिला; नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग आदी वर्गवारींसाठी आरक्षण अल्पबचत भवनच्या सभागृहात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली.

जिल्ह्यातील ७७ गटांचे काढलेले आरक्षण हे पुढील प्रमाणे….

चोपडा तालुका

१ विरवाडे : सर्वसाधारण
२ अडावद : सर्वसाधारण
३ अकुलखेडा : सर्वसाधारण महिला
४ लासूर : सर्वसाधारण महिला
५ चहार्डी : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
६ वर्डी : सर्वसाधारण महिला

यावल तालुका

७ किनगाव बुद्रुक : सर्वसाधारण
८ दहिगाव : सर्वसाधारण महिला
९ न्हावी : नागरिकांचा मागास प्रवर्ग
१० बामणोद : सर्वसाधारण महिला
११ साकळी : सर्वसाधारण महिला
१२ भालोद : सर्वसाधारण महिला

रावेर तालुका

१३ पाल : सर्वसाधारण
१४ केर्‍हाळे बुद्रुक : सर्वसाधारण
१५ वाघोड : सर्वसाधारण
१६ निंभोरा बुद्रुक : सर्वसाधारण
१७ चिनावल : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
१८ वाघोदा बुद्रुक : सर्वसाधारण महिला
१९ तांदलवाणी : अनुसुचीत जमाती

मुक्ताईनगर तालुका

२० अंतुर्ली : सर्वसाधारण
२१ उचंदे : अनुसूचित जाती महिला
२२ कुर्‍हा : नागरिकांचा मागास प्रवर्ग
२३ हरताळे : अनुसूचित जमाती

बोदवड तालुका

२४ नाडगाव : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
२५ शेलवड : सर्वसाधारण

भुसावळ तालुका

२६ कंडारी : सर्वसाधारण महिला
२७ निंभोरा बुद्रुक : सर्वसाधारण महिला
२८ तळवेल : अनुसूचित जाती
२९ कुर्‍हे प्र. न. : अनुसूचित जमाती

जळगाव तालुका

३० कानळदा : सर्वसाधारण महिला
३१ आसोदा : सर्वसाधारण
३२ कुसुंबे खुर्द : अनुसुचित जमाती
३३ शिरसोली : सर्वसाधारण
३४ म्हसावद : नागरिकांचा मागास प्रवर्ग

धरणगाव तालुका

३५ नांदेड : सर्वसाधारण महिला
३६ पाळधी खुर्द : सर्वसाधारण
३७ पिंप्री खुर्द : सर्वसाधारण महिला
३८ साळवा : अनुसुचीत जाती

अमळनेर तालुका

३९ कळमसरे : सर्वसाधारण
४० पातोंडा : अनुसुचीत जाती महिला
४१ दहिवद : अनुसुचीत जमाती
४२ मांडळ : सर्वसाधारण
४३ जानवे : सर्वसाधारण

पारोळा तालुका

४४ शिरसोदे : सर्वसाधारण
४५ म्हसवे : सर्वसाधारण महिला
४६ शिरसमणी : सर्वसाधारण महिला
४७ तामसवाडी : सर्वसाधारण महिला

एरंडोल तालुका

४८ विखरण : नागरिकांचा मागास प्रवर्ग
४९ रिंगणगाव : नागरिकांचा मागास प्रवर्ग
५० कासोदा : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
५१ तळई : सर्वसाधारण

जामनेर तालुका

५२ नेरी दिगर : नागरिकांचा मागास प्रवर्ग
५३ खडकी : अनुसुचीत जमाती महिला
५४ सामरोद : अनुसुचीत जाती महिला
५५ पाळधी : अनुसुचीत जाती
५६ पहूर कसबे : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
५७ पहूर पेठ : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
५८ तोंडापूर : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
५९ फत्तेपूर : अनुसुचीत जाती महिला

पाचोरा तालुका

६० बांबरूड प्र. बो. : अनुसुचीत जमाती
६१ लोहारा : सर्वसाधारण
६२ पिंपळगाव बुद्रुक : सर्वसाधारण महिला
६३ : शिंदाड : अनुसुचीत जमाती महिला
६४ लोहटार : अनुसुचीत जमाती महिला
६५ नगरदेवळा : अनुसुचीत जमाती महिला

भडगाव तालुका

६६ गिरड : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
६७ गुढे : अनुसुचित जमाती
६८ कजगाव : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

चाळीसगाव तालुका

६९ बहाळ : अनुसुचित जमाती महिला
७० वाघळी : अनुसुचित जमाती महिला
७१ टाकळी प्र. चा. : नागरिकांचा मागास प्रवर्ग
७२ उंबरखेड : अनुसुचीत जमाती महिला
७३ मेहुणबारे : नागरिकांचा मागास प्रवर्ग
७४ सायगाव : सर्वसाधारण महिला
७५ हिरापूर : अनुसुचीत जमाती महिला
७६ रांजणगाव : सर्वसाधारण
७७ घोडेगाव : सर्वसाधारण

अशा प्रकारे आरक्षण आज जाहीर करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!