जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढतोय, तालुका निहाय तापमान
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे .मे महिन्यात असणारा उन्हाचा पारा आता एप्रिल महिन्यात च दिसत आहे ,काल दि.१८ एप्रिल ला जिल्ह्याचा तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअस पर्यंत गेला. जिल्ह्यात काही ठिकाणी ४२.४ अंश इतकी तापमानाची नोंद होती तर काही ठिकाणी ४५ अंश इतकी नोंदली गेली.
जळगाव जिल्ह्यातील तालुका निहाय तापमान
जळगाव – ४५ अंश सेल्सिअस,भुसावल – ४५, अमळनेर – ४४ पारोळा – ४३ . पाचोरा – ४४, चाळीसगाव – ४२, रावेर – ४४ , यावल – ४३ , जामनेर – ४५ , पाचोरा – ४४ , फैजपूर -४४ , मुक्ताईनगर – ४४ , धरणगाव – ४३, भडगाव – ४४ , एरंडोल – ४४ बोदवड – ४३, वरणगाव – ४५ , अंश
सेल्सिअस