भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

ऐनपुर प्रा.आ.केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यतत्परता, तरुणाचे वाचविले प्राण

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। ऐनपुर येथील 21वर्षीय तरुण हुसेन अजगर पिंजारी याला बसस्टँड परिसरात सकाळी 10 वाजेच्या दरम्यान सर्पदंश झाल्याने तरुणाला ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेउन गेले असता वैद्यकीय अधिकारी डॉ नीरज पाटील तसेच डॉ संदीप चवरे यांनी कार्यतत्परता दाखवत तरुणावर प्रथमोपचार करुन त्वरित पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय,रावेर येथे रवाना करत स्वतः डॉ नीरज पाटील हे रुग्णा सोबत ग्रामीण रुग्णालय येथे गेले, सदर तरुणाची प्रकृति धोक्याबाहेर असून रुग्णाच्या नातेवाईकानकडुन प्राथमिक आरोग्य केन्द्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ नीरज पाटिल,डॉ संदीप चवरे यांचे आभार मानले तसेच सर्व स्टाफ़चे आभार मानले
तसेच शांतिलाल पाटील,शब्बीर तड़वी साधना, सिस्टर,मयूरभाऊ,केदार भाऊ, व स्टाफ चे आभार मानले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!