भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

खिर्डी येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने शिवजयंती साजरी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे,प्रतिनिधी। तालुक्यातील खिर्डी खु या गावी वंचित बहुजन महिला आघाडीच्या रावेर तालुकाध्यक्षा गायत्रिताई मनमोहन कोचुरे यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच शासनाच्या गाईड लाईन नुसार कोविड19 संबंधी नियमांचे काटेकोरपणे पालन करून आनंदमय वातावरणात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी उपसरपंच पुष्पाताई पाटील,वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, तत्पर फाउंडेशन अध्यक्ष गुणवंत पाटील,उपाध्यक्ष रेखा प्रमोद जावरे, शाखाध्यक्ष आस्मा शाकीर पिंजारी, रत्नाबाई आनंदा सोनवणे, लता युवराज कोचुरे,मंगला संजय ससाणे, मयुरा ठाकूर,शोभा पाटील, भागवत पाटील,बळीराम रोकडे,गोविंदा पाटील इत्यादी ग्रामस्थ व वंचित बहुजन महिला आघाडी चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!