भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

नारळी सप्ताह च्या निमित्ताने कुंभारखेडा नगरी झाली मुक्ताईमय

कुंभारखेडा. ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. प्रा.योगेश कोष्टी | रावेर आणि यावल तालुक्यातील सकल हिंदू समाजा मार्फत आयोजित श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर फिरता नारळी सप्ताह चे आयोजन कुंभारखेडा या नगरीत करण्यात आलेले आहे. पंचक्रोशीत आज पर्यंत घडून न आलेल्या न भूतो न भविष्याती अशा आगळ्या वेगळ्या सप्ताहाचे आयोजन तसेच युवकांसाठी ग्रंथराज ज्ञानेश्वरी चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

सदर सोहळ्याचे आयोजन १७ मार्चपासून २४ मार्चपर्यंत लोहारा चौफुली कुंभारखेडा येथे करण्यात आलेले आहे.
त्यानिमित्ताने आज संध्याकाळी ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला गावाचे ग्रामजोशी सदाशिव महाराज यांच्या मंत्रपचाराने महामंडलेश्वर श्री जनार्दन महाराज ह भ प रविंद्र महाराज हरणे मुक्ताई संस्थान,रविंद्र भैय्यासाहेब पाटील मुक्ताई मंदिर अध्यक्ष , वै.दिगंबर महाराज चिनावल कर पाई दिंडी चालक दुर्गादास महाराज ,वै.दिगंबर महाराज मठ अध्यक्ष नरेंद्र शेठ नारखेडे फैजपूर , माजी आमदार अरुण पाटील ,धनंजय चौधरी युवा नेते खिरोदा तसेच परिसरातील संपूर्ण वारकरी कीर्तनकार टाळकरी मंडळी आणि कुंभारखेडा ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...

error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!