भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

Video। तिन्ही पक्षाची ताकत व सत्ता असूनही भाजपला हरवू शकले नाही– खा.रक्षा खडसेंची प्रतिक्रिया

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर प्रतिनिधी/अक्षय काठोके: तिन्ही पक्षाची ताकद आणि सत्ता असूनही भाजपच्या उमेदवारांला हरवू शकले नाही असे पंढरपूरच्या निकालावर रावेर लोकसभा खासदार रक्षा खडसे यांनी मंडे टू मंडेशी बोलतांना म्हणाल्या पश्चिम बंगाल निकालावरही त्यांनी भाष्य केलं.  बघा खा.खडसे काय म्हणाल्या…

राज्यात पंढरपूर पोट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके याना पराभूत करत भाजपचे उमेदवार समाधान आवताळे यांनी विजयाची माळ आपल्या गळ्यात टाकली यावर खा.रक्षा खडसे यांनी मंडे टू मंडे शी बोलतांना सांगितले की, महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाची नेत्यांची ताकद लावली असतांना व त्याची राज्यात सत्ता असूनही भाजपच्या उमेदवारांला हरवू शकले नाही अशा शब्दात रावेर लोकसभा खासदार रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या पुढे म्हणाल्या पश्चिम बंगाल मधील आमच्या पक्षाची कामगिरी चांगली असून 3 वरून 75भाजपने जागा विजयी झाल्या आहेत..

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!