भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

फैजपूर शहरातील बंद घरातून मोठी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

फैजपूर,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l फैजपूर शहरांतील बंद घरातून चोरट्यांनी लाखांच्या वर रुपयांचा ऐवज चोरी करण्यात आला आहे. ही घटना फैजपूर शहरातील तहानगर भागात घडली.

फैजपूर शहरातील तहानगर भागातील तडवीवाडा येथील राजू सुभान तडवी यांनी फैजपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार दि. ,१० ते १२ दरम्यान तहानगर मधील त्यांच्या भावाच्या घरातील लोखंडी कपाट तोडून त्यातून १५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या रिंगा, ७८ हजार रुपये किमतीची सोन्याची पोथ, व आठ हजार रुपये रोकड असा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उप निरीक्षक विनोद गाम्हणे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!