मुक्ताईनगर मनसेच्या विधानसभाक्षेत्र अध्यक्षपदी अतुल जावरे तर तालुकाध्यक्षपदी मधुकर भोई
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे वृत्तसेवा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व जनहित विधी व न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष अँड. किशोरजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाने जळगाव येथे पक्षाचे उपाध्यक्ष रावसाहेब कदम व जिल्हा सचिव जमील देशपांडे व रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर जनहित यांच्या हस्ते मुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी मधुकर भोई तर मुक्ताईनगर विधानसभाक्षेत्र अध्यक्षपदी अतुल जावरे यांची नियुक्ती पक्षाच्या आदेशाने करण्यात आली व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या पक्ष संघटना व पक्षवाढीसाठी काम करण्यात यावे असे आदेश जनहित व विधी न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष अँड.किशोरजी शिंदे यांनी दिले व रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर व उपजिल्हाध्यक्ष राहुलभाऊ काळे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या