भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

मुक्ताईनगर मतदार संघात आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी 30.15 कोटीच्या पुल व रस्त्यांचे कामांना मंजुरी

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मतदार संघातील गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांना अडचणीचे ठरणारे पूल व रस्ते यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार , सार्व बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे जुलै 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांनी अर्थसंकल्प व नाबार्ड मधून संबंधीत पुल व रस्त्यांचे कामे तात्काळ मंजूर होणेसाठी पत्रव्यवहार केला होता .व पाठपुराव्यामुळे संरक्षण भिंत तसेच पुलांची व रस्त्यांच्या कामांसाठी रक्कम रु.30 कोटी 15 लाख 47 हजार रु.ची कामे संबंधीत विभागांकडून मंजूर करण्यात असून तशी बजेट प्लेट संबंधीत विभागांकडे प्राप्त झालेली आहे. असे आमदार पाटील यांचे स्वीय्य सहायक प्रवीण चौधरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे .

खालील प्रकारे कामे मंजूर झालेली आहेत.
नशिराबाद सुनसगांव कु हा बोदवड मलकापुर रस्सा रामा-270 किमी 35/00 ते 37/500 ची सुधारणा करणे ता. बोदवड (250.00)

खिरोदा चिनावल वडगांव निंभोरा बलवाडी उधळी हतनूर बोदवड जामठी नांद्रा हवेली फतेपूर तोंडापूर वाकोद 185.00 लक्ष

रस्ता राज्यमार्ग क्र.46 किमी 41 / 500 मध्ये पुलाच्या बांधकामासह सुधारणा करणे ता. बोदवड
(120.00 लक्ष)

रावेर पातोंडी पिंप्रीनांदु नायगाव डोलरखेडा कुन्हा चढोदा रस्ता रामा-47 किमी 16/00 ते 17/500 ची सुधारणा करणे ता. मुक्ताईनगर नशिराबाद सुनसगांव कु हा बोदवड मलकापुर रस्ता रामा-270 किमी 37/500 ते 39 / 500 ची सुधारणा करणे.ता. बोदवड(225.00 लक्ष)

वरणगाव भानखेडा मुक्तळ जलचक्र बोदवड मनुर बुधोनखेडा ते जिल्हा हद्द रस्मा प्रजिमा-28 किमी 22/00,28/00 मध्ये कॉक्रिट गटर संरक्षक भिंत व स्ॉब ड्रेनच्या बांधकामासह सुधारणा करणे ता. बोदवड (150.00 लक्ष)

किन्ही खंडाळे मोंढाळे शिंदी सुरवाडे पळासखेडा येवती रस्ता प्रजिमा-47 किमी 26/00 ते 30/00 चेरुंदीकरणासह सुधारणा करणे ता. बोदवड (200.00 लक्ष)

पुरनाड,नायगांव राज्यमार्ग 47 ते पिंप्री पंचम लोहारखेडा पिंप्री भोजना ते राष्ट्रीय महामार्ग 753एल प्रजिमा-95 | किमी 0/00 ते 400 थी सुधारणा करणे ता. मुक्ताईनगर (150.00 लक्ष)

रा.मा. 6 ते तळवेल पिंपळगांव बु. जुनोने दिगर अमदगांव नाडगांव कोल्हाडी शिरसाळे रुईखेडा तरोडा चिखली मार्ग रस्ता प्रजिमा-25 किमी 37/800,37/900,38 / 600 मध्ये मोरी बाधकामासह सुधारणा करणे ता.(150.00 लक्ष)

प्रजिमा- १६ ते चांगदेव चांगदेव मंदिर मेहून मुक्ताई मंदिर ते चिंचोळ वढवे नवीन कोथळी सालबर्डी मुक्ताईनगर(150.00 लक्ष)

पिंपरी अकराउत सातोड ते निमखेडी ते NH753L सारोळा मण्यारखेडा ते प्रजिमा २५ रमा प्रजीमा ९३ किमी30/00 तो 32/00 ची सुधारणा करणे. तालुका मुक्ताईनगर (150.00 लक्ष)

जुने कुंड जुने घोडसगाव तरोडा पिंपरी अकराउन घोडसगाव नवे ते राम ७५३एल ते मुक्ताईनगर नवे कोथळी ते 150.00 लक्ष राम ६ प्रजिमा-२३ किमी 1/00 ते 4/00 ची सुधारणा करणे. तालुका मुक्ताईनगर(150.00 लक्ष)

नवे बोरखेडा जुना बोरखेडा उमरा लालगोटा वढोदा मच्छींद्रनाथ मंदिर रस्ता प्रजिमा-94 किमी 8/00 ते 10/00 व 13/00 ते 15/00 ची सुधारणा करणे ता. मुक्ताईनगर (120.00 लक्ष)

प्रजिमा-21 (मोरझिरा) धामनगांव नवे बोरखेडा काकोडा राज्यमार्ग 47 भोटा सुळे ते राज्यमार्ग 47 चिंचखेडा खु 265.47 ला सळे लालगोटा जोंधनखेडा रस्सा प्रजिमा-92 किमी 17/600 मध्ये पुलाचे बांधकाम करणे, ता मुक्ताईनगर (265.47लक्ष)

थोरगव्हाण गावाजवळील पुल :चितोड अट्रावल चिखली अंजाळे दुसखेडा थोरगव्हाण
गाते मस्कावद दसनूर निंभोरा खिर्डी ऐनपूर अजंदे पुर्नबांधणी करणे. ता. रावेर जि. जळगांव पातोंडी खिरवड मोरगांव अजनाड ते रामा क्र. ४ ला मिळणारा रस्ता प्रजिमा-१४ किमी २५/०० मध्ये पुलाची बांधणी करणे. (462.00 लक्ष)

उडळी गावाजवळील पुल* : चितोड अट्रावल चिखली अंजाळे दुसखेडा थोरगव्हाण गाते मस्कावद दसनूर निंभोरा खिर्डी ऐनपूर अजंद पातोंडी खिरवड मोरगांव अजनाड ते रामा क्र. ४ ला मिळणारा रस्ता प्रजिमा-१४ किमी ७/४०० मध्ये पुलाची पुर्नबांधणी करणे. ता. रावेर जि. जळगांव(462.00 लक्ष)

दसनुर गावाजवळील संरक्षण भिंत : चितोड अट्रावल चिखली अंजाळे दुसखेडा थोरगव्हाण गाते मस्कावद दसनूर निंभोरा खिर्डी ऐनपूर अजंदे पातोंडी खिरवड मोरगांव अजनाड ते रामा क्र. ४ ला मिळणारा रस्ता प्रजिमा-१४ किमी ४००० मध्ये संरक्षण भित बांधकाम करणे. ता. रावेर जि. जळगांव(277.00 लक्ष)

मस्कावद ते दसनुर गावा पर्यंत चा रस्ता सुधारणा करणे : दुसखेडा थोरगव्हाण गाते मस्कावद दसनूर निभौरा खिर्डी ऐनपूर अजंदे पातोंडी खिरवड मोरगांव अजनाड रस्ता प्रजिमा-१४ किमी ३५/०० ते ३६/९०० ची सुधारणा करणे. ता. रावेर, जि. जळगांव (271.00 लक्ष)

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!