भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

मुक्ताईनगर येथील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दि. ४ डिसेंबर पासुन महाराष्ट्र राज्यव्यापी बेमुदत संप !

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालाचे क्लार्क सौ माया ठाकरे यांना मुक्ताईनगर तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस संपाचे निवेदन व नोव्हेंबर महिन्याच्या मासिक अहवालांवर बहिष्कार चे निवेदन दिले या वेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणे यांच्या वतीने संघटक – सचिव भानुदास पाटील यांनी व अंगणवाडी सेविका ज्योती बोराखेडे . निता गाते , सुवर्णा सोनवणे आशा झाल्टे . वर्षा मुळदकर . सुविता इंगळे ताई शिला इंगळे दुर्गा आगरकर . लक्ष्मी वानखेडे व कुर्हा – काकोडा . भागातील सर्व सेविका मदतनीस हजर होत्या.

४ डिसेंबर पासून महाराष्ट्र राज्यव्यापी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी .संपात सहभागी होत आहोत व माहे नोव्हेंबर महिन्याचे मासिक अहवालांवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे बाबत संपात सर्व कर्मचारी सहभागी झालेले आहेत निवेदन संबंधित बाल विकास प्रकल्प कार्यालयांत कार्यालयात नुकतेच देण्यात आलेले आहे असे संघटनेचे भानुदास पाटील संघटन-सचिव जळगांव . धुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणे यांनी निवेदनाद्वारे कळवले आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!