भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

मुक्ताईनगर स्टेट बँकेच्या पाठपुराव्याने लाभार्थ्याला मिळाला प्रधानमंत्री सुरक्षा विम्याचा लाभ

मुक्ताईनगर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी,अक्षय काठोके।
मुक्ताईनगर येथील शाखेत मीरा किसन भालेराव /वाघोडे (आशा वर्कर राहणार निमखेडी बुद्रुक यांचे मुक्ताईनगर स्टेट बँक शाखेत बचत खाते होते. त्यांच्या खात्यातून दिनांक २२/६/२०२२ रोजी वार्षिक २० रुपये याप्रमाणे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची रक्कम कपात झाली होती व त्यांचा १२/०८/२०२२ रोजी अपघाती मृत्यू झाला होता.

स्टेट बँकेच्या पाठपुराव्याने त्यांचा वारस मुलगा अमर रवींद्र वाघोडे यांच्या बचत खात्यात दिनांक २०/१०/२२ रोजी रुपये दोन लाख जमा झाले यासाठी बँकेचे व्यवस्थापिका निशा बांदेकर मॅडम,बँकेचे अधिकारी संतोष दराडे यांचे सहकार्य लाभले तरी जास्तीत जास्त प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!