भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

Video;मुक्ताईनगर तालुक्यातील ६१ सरपंच आरक्षण सोडत; काहींना लॉटरी तर अनेक दिग्गजांना फटका

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर (अक्षय काठोके)। आज मुक्ताईनगर तालुक्यातील 61 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत तहसील कार्यालय येथे काढण्यात आले आरक्षण सोडत प्रांताधिकारी रामसिंग सुलाने ,तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार प्रदीप जाबरे यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आली यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच असंख्य नागरिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होते

जाहीर झालेली आरक्षण सोडत अशी सर्वसाधारण 24 नागरिकांचा मागास प्रवर्ग 17अनुसूचित जाती अनुसूचित जमाती 11,अनुसूचित जाती 9 यातील सर्वसाधारण पुरुष
चिखली ,जोनधनखेडा ,सारोळा, चारठाणे , कर्की, नांदवेल,मालेगाव,कोथळी ,पिंपरीपंचम ,पिंप्रिआकाराउत,टाकळी, बोदवड,
सर्वसाधारण महिला- शेमळदे ,बोरखेडा, पंचाने, राजुरे, हिवरा, पातोंडी, नायगाव , वायला, निमखेडी बुद्रुक ,मानेगाव, मेहून,पुरनाद

नागरीकांचा मागास- प्रवर्ग(O.B.C.) पुरुष
नरवेल,चिंचोल,मुंढोलदे ,सातोड़, कुऱ्हा ,इच्छापुर, चिंचखेडा खुर्द ,हलखेडा

नागरीकांचा मागास प्रवर्ग(O.B.C.)महिला-
मेलसांगवे,पिम्प्रिनांदु,भोटा,चिचखेदा बु,,सालबर्डी,महालखेडा , कोर्हाला ,पिम्प्राला,घोड़सगाव

अनुसूचित जमाती (S.T.) पुरुष
खामखेडा,लोहारखेडा,वढवे,सुले,बेलसवाड़ी.

अनुसूचित जमाती (S.T.)महिला
सुकली,वढोदा,उचंदा,धामंदे,रुइखेडा,हरताला,

अनुसूचित जाती (S.C.) पुरुष
धामनगाव,काकोडा,तरोड़ा,चांगदेव,निमखेडीखुर्द,
अनुसूचित जाती (S.C.)महिला अंतुर्ली,दुई,पारबी,थेरोला याप्रमाणे आरक्षण सोडत जाहिर करण्यात आली

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!