Video। संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने कुर्हा येथे ज्वेलरी व कापड दुकान सील
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। संचार बंदी च्या काळात अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकाने सुरू ठेवल्या मुळे मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा येथे ज्वेलरी व कापड दुकान सील करण्याची कारवाई तहसीलदार यांनी आज केली, याबाबत मंडे टू मंडे न्युजशी बोलताना कारवाईबाबत माहिती देताना तहसीलदार काय म्हणाल्या…