भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमुक्ताईनगरव्हिडिओ

Video।मुक्ताईनगरच्या ग्रामीण रुग्णालया मध्ये ऑक्सीजन चा मोठ्या प्रमाणात तुटवडा

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर(प्रतिनिधी)। मुक्ताईनगर तालुक्यामध्ये दिवसेनदिवस कोरोना बाधितांचे आकडा वाढत आहे दररोज 45 ते 50 कोरोना बाधित रुग्णसंख्या निघत आहे त्यामुळे मुक्ताईनगर येथील ग्रामीण रुग्णालय वर याचा परिणाम होत आहे, दररोज कोरोना पॉझिटिव्ह दाखल होणाऱ्या रुग्णांना मुळे ऑक्‍सिजनचा तुटवडा सध्या जाणवत आहे मोठ्या प्रमाणात रुग्णांना ऑक्सीजन लागत आहे जळगाव येथून ऑक्सिजन पुरवठा होत असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन मिळण्यास विलंब होत आहेत त्यामुळे रुग्णांच्या जीवावर ही बेटत असल्याचे मत मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक योगेश राणे यांनी व्यक्त केले आहे

मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील व त्यांच्या सहकार्याने दहा लक्ष रुपयाचा निधी जमवून जम्बो ऑक्सीजन प्रणाली ग्रामीण रुग्णालयांमध्ये उभे करण्यात येणार असल्याचे नुकतेच घोषित केले आहे यामुळे हे प्रणाली त्वरित अस्तित्वात आली तर कोरोना बाधित रुग्णांचे जिव वाचणार असल्याचेही मत योगेश राणे यांनी व्यक्त केले आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!