भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमुक्ताईनगरव्हिडिओ

Video। मुक्ताईनगर सेंट्रल बँकेत ग्राहकांची अँटीजन तपासणीत २ जण बाधित !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात काल रात्री 8 वाजेपासून अधिक कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने त्याच पार्श्वभूमीवर आज मुक्ताईनगर येथील सेंट्रल बँकेत येणाऱ्या ग्राहकांची नगर पंचायत कर्मचारी व मुक्ताईनगर पोलीस यांच्यातर्फे रॅपिड एंटीजन टेस्ट करण्यात आली यात 37 ग्राहकांची टेस्ट करण्यात आली या पैकी 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यांना कोरोना सेंटर येथे भरती करण्यात आले तसेच  बँक ग्राहकांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे व मास्क घालूनच बँकेत यावे तसेच आजपासून बँकेचे व्यवहार सकाळी 11 ते 2 पर्यंत होतील असे सेंट्रल बँकेतर्फे उपव्यवस्थापक गौरव डांगे यांनी सांगितले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!