भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

Breaking | राणेंविरोधातील सर्व गुन्हे रद्द करण्याबाबत याचिका, थोड्याच वेळात होणार सुनावणीला सुरुवात

मंडे टू मंडे वृत्तसंकलन

मुंबई(वृत्तसंस्था)। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी नारायण राणे यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झालेत. यानंतर आता राणेंविरोधातील सर्व गुन्हे रद्द करण्याबाबत हालचाली सुरू आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी नारायण राणे यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झालेत. यानंतर आता राणेंविरोधातील सर्व गुन्हे रद्द करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. वकील अनितेच नितम यांच्यासह राणेंच्या वकिलांची एक टीम यावर काम करत आहे. थोड्याच वेळात या याचिकेवरील सुनावणीला सुरुवात होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!