आरोग्यमहाराष्ट्र

महाराष्ट्र 100 टक्के अनलॉक करण्याचा निर्णय लांबणीवर, टास्क फोर्सचा सावध पवित्रा

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,मंडे टू मंडे वृत्तसेवा। राज्यात मार्चनंतर 100 टक्के अनलॉकचा निर्णय घेता येईल, अशी माहिती राज्याच्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी दिली आहे.

मुंबईसह राज्यभरात मार्चनंतरच 100 टक्के अनलॉकचा निर्णय होईल, असं स्पष्ट झालंय. कोरोना नियंत्रण असंच कमी होत गेलं तर मार्चनंतर 100 टक्के अनलॉकचा निर्णय घेता येईल, अशी माहिती राज्याच्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी दिलीय. ब्रिटनमध्ये डेल्टाक्रोनसारखा नवा व्हेरियंट आढळल्यानं टास्क फोर्सनं ही सावध भूमिका घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!