भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्रराजकीय

ठाकरे गटाला झटका! तीन प्रमुख शिवसेना नेत्यांसह सात जणांवर गुन्हा दाखल

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पक्षाचे नविन नाव आणि मशाल चिन्ह मिळाल्यानंतर ठाकरे गटात आनंदाचे वातावरण होते. त्यातच आता ठाकरे गटाला जबरदस्त झटका देणारी बातमी समोर आली आहे.

ठाकरे गटाच्या एक सोडून तब्बल तीन नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना नेते विनायक राऊत, भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्ंयात या तिघांसह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!