भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

आ.प्रशांत बंब आणि मुख्यालयी राहणे बाबत शिक्षकांच्या वादावर अखेर सरकारने मांडली भूमिका

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सर्वसाधारणपणे दुर्गम भागामध्ये शिक्षकांनी मुख्यालयी राहणे अपेक्षीत आहे. तसेच जे शिक्षक जवळ राहत असतील किंवा ते वाहन वापरत असतील असे सर्व मुद्दे तपासून घेतले पाहिजे. पण एका टोकाला जाऊन दोन्ही बाजूने अडून धरणे योग्य होणार नाही असे मला वाटते. प्रशांत बंब यांनी केलेलं आरोप आणि इतर सर्वे मुद्दे तपासून बघितले जातील. त्यामुळे यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे. शिक्षक संघटनांसोबत याबाबत चर्चा करावी लागेल. शेवटी विद्यार्थींची गुणवत्ता याला सर्वाधिक प्राधान्य असून, ते कधीही आम्ही कमी होऊ देणार नाही. 

मुख्यालयीच्या ठिकाणी राहण्याची अट रद्द करा अशी शिक्षक संघटनांनी मागणी केली असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना केसरकर म्हणाले की, आज तरी अट रद्द झालेली नाही. त्यामुळे अशी मागणी करणे योग्य ठरणार नाही. मात्र चर्चेतून मार्गे निघतो, यासाठी शिक्षकांसोबत चर्चा करून यावर मार्ग काढू असेही केसरकर म्हणाले. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!