Big Breaking ; काँग्रेसच्या “या” मोठ्या नेत्याचा राजीनामा,कांग्रेस मध्ये खळबळ
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। देशातील राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलम नबी आझाद यांना राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे देशाच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.
काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू असताना गुलाम नबी आझाद यांनी दिलेला हा राजीनामा खळबळजनक आहे. त्यांच्यासोबत आणखी काही राजीनामे देणार का याची देखील चर्चा होत आहेत.