भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमहाराष्ट्र

सोन्याचा दर रेकार्ड ब्रेक, पाहा 10 ग्रॅम सोन्याचा नवा दर

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सोने चांदीच्या दरात वाढ झाली आहे. काल 24 कॅरेट प्रती तोळा सोन्याचा दर हा 59 हजार 700 रुपये होता,आज तोच दर 60 हजार 30 रुपयांवर गेला आहे. यामुळे तोळ्या मागे 330 रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच काल 22 कॅरेट प्रती तोळा सोन्याचा दर हा 54 हजार 730 रुपये होता,आज तोच दर 55 हजार 30 रुपयांवर गेला आहे. यामुळे तोळ्या मागे 300 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आज सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

सोन्याचे आजचे दर
सोन्याचे दर (10 ग्रॅम)
10 ग्रॅम 24 कॅरेट – 60,030
10 ग्रॅम 22 कॅरेट- 55,033

1 ग्रॅम 24 कॅरेट – 6,003
1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,503

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!