भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मुख्यमंत्री 5 वाजता साधणार जनतेशी संवाद,काय बोलणार
महाराष्ट्राच्या नजरा

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना बंड केलं. 40 पेक्षा अधिक आमदारांना घेऊन त्यांनी बंड केल्यानं महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे तर शिवसेनेही हादरली आहे. शिवसेनेच्या आमदारांसह अपक्ष आमदारही त्यांनी फोडले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आजचा दुसरा दिवस आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे थेट जनतेशी बोलणार आहेत. ते पाच वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेत एवढं मोठ बंड झाल्यावर मुख्यमंत्री काय बोलणार? तसेच कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!