सोन्या-चांदीचे आजचे भाव
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सोन्या-चांदीचे दर हे आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय बाजारात कमी-जास्त होत असतात. याचाच परिणाम भारतीय बाजारपेठेवरही दिसून येतो. सध्या सगळीकडे लग्नसराईचे मुहूर्त सुरु असताना सोन्या-चांदीच्या दरात मात्र, चढ-उतार पाहायला मिळतोय. सोन्या-चांदीचे दर आज स्थिर आहेत. तर, चांदी किंचित स्वस्त झाली आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.35 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,420 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 61,740 रुपये आहे.
सोन्या-चांदीचे दर :
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 52,420
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 48,052
1 किलो चांदीचा दर – 61,740
पुण्यातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 52,420
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 48,052
1 किलो चांदीचा दर – 61,740
नाशिकमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 52,420
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 48,052
1 किलो चांदीचा दर – 61,740
नागपूरमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 52,420
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 48,052
1 किलो चांदीचा दर – 61,740
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्ता तपासा
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.