महाराष्ट्रराजकीय

आजपासून हिवाळी अधिवेशन, ओबीसी आरक्षण,महिला सुरक्षा,संप,भरती परीक्षांवरुन भाजप आक्रमक होणार?

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। महाराष्ट्रात ओमिक्रॉन वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 65 वर पोहोचली आहे. तर, एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरु असून अजय गुजर यांच्या संघटनेनं माघार संपातून माघार घेतली असून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आरोग्य विभाग भरती, म्हाडा परीक्षा, टीईटी परीक्षा, महिला सुरक्षा, ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्द विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तापण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या अधिवेशनाला उपस्थित राहणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत देखील तापण्याची शक्यता वर्तवली जातेय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!