भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

ब्रेकिंग; 5 लाखांची लाच घेताना ITI च्या सहसंचालकाला अटक, 1 कोटी 61 लाखांची मालमत्ता जप्त

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक,मंडे टू मंडे वृत्तसेवा।आयटीआयच्या सहसंचालकांना 5 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या घराच्या झडतीत तब्बल 1 कोटी 61 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली. मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाशकात केलेल्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?
कोर्सेसच्या मंजुरीसाठी तक्रारदारांनी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभागात अर्ज केला होता. मात्र अर्जात अनेक त्रुटी काढत जाधव यांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे.

छाप्यात एक कोटींची मालमत्ता जप्त
मुंबईतील वांद्रे खेरवाडी येथील शासकीय तंत्र निकेतन परिसरातील प्रादेशिक कार्यालयात एसीबीने छापा टाकला. छाप्यात 1 किलो 572 ग्रॅम वजनाची सोन्याची नाणे, सोन्याचे बिस्कीट आणि दागिने, 79 लाखांची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली. 1 कोटी रुपयांच्या आसपास मौल्यवान वस्तू देखील छाप्यात सापडल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!