भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात आज २८५ नविन कोरोना बाधित रुग्ण

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यातील आज कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात २८५ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल २८५ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ७५ रूग्ण हे जळगांव शहरातील आहेत. याच्या खालोखाल आज एरंडोल ०, चाळीसगाव २७, रावेर ९, भुसावळ १२, जामनेर३५, मुक्ताईनगर ६, जळगाव ग्रामीण १८, अमळनरे १६, चोपडा २०, पाचोरा २३, धरणगाव २५, पारोळा ६, बोदवळ ०, भळगाव ११, यावल १ ,इतर १ अशे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ११३८८ इतका झालेला आहे. यातील ७८४१ रूग्ण बरे झाले आहेत. आजवरील मृतांची संख्या ५२७ इतकी  तर उपचार घेत असलेले ३०२० असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!