भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरशैक्षणिक

मुक्ताईनगर येथील निमिष नीरज जैन यांची सी.ए.च्या परीक्षेत सुयश : अभिनंदनाचा वर्षाव…

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | शहरातील निमिष नीरज जैन यांनी सी.ए.च्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मुक्ताईनगर येथील निमिष नीरज जैन यांचे 10 वी पर्यंतचे शिक्षण मुक्ताईनगर येथील जे.ई.स्कुल येथे झाले. तर पुढील शिक्षण मुंबई येथील मिठीबाई कॉलेज येथे पूर्ण झाले.

25 वर्षांपूर्वी निमिषचे मोठे वडील संदीप चोरडिया यांनी सी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण केली होती. व आज ते कोटक सेक्युरिटीज, मुंबई येथे सी.ओ.ओ.या पदावर विराजमान आहेत. त्यांच्या पासूनच प्रेरणा व मार्गदर्शन घेत निमिषने आज पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त केल्याचे सांगितले.या यशात आजोबा श्रीचंदजी लोढा व आई वडील यांचे आशीर्वाद लाभले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!