जळगावसामाजिक

जळगाव जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या ‘या’ सहा शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या ६ प्रस्तावांना जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. या आधी समितीने डिसेंबरमध्ये ११ प्रकरणांना मंजुरी दिली आहे. या समितीची महिन्यातून दोन वेळा बैठक घेतली जाते.

जिल्ह्यातील सविता शरद पाटील (कोल्हे, ता. पाचोरा) मंगा चिंधा माळी (दहिवद ता. अमळनेर), भगवान राजमल पाटील (हनमंतखेडे, ता. एरंडोल), सुनील वामन पाटील (वाकडी, ता. जळगाव), सुनील तुकाराम गावंडे (सामरोद, ता. जामनेर) व जीवन ज्ञानेश्वर भागवत (लोनढरी, ता. जामनेर)) आत्महत्या केलेल्या या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रस्ताव जिल्हा स्तरीय समिती कडून मंजूर करण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!