भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यात ” या ” तारखेपर्यंत ” या ” भागात पाऊस पडण्याची शक्यता

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

पुणे,वृत्तसंस्था। राज्यात अजून पुढील चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
१८ ते २२ नोव्हेंबर पर्यंत राज्यात पावसाची शक्यता सांगण्यात आले असून कोकण,मध्य महाराष्ट्र,संलग्न मराठवाड्यातसह मुंबई,ठाणे सोबत राज्यातील काही ठिकाणी राज्यात हलक्या पावसाचीही शक्यता IMD ने वर्तवली आहे.

दरम्यान, पुढील चार दिवसामध्ये आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा दिला आहे. तर गुरुवारी मध्यरात्री काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. सध्या अरबी समुद्रात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र त्याचबरोबर राज्यात प्रवेश करणारे बाष्पयुक्त वारे यामुळे राज्यात पावसाची शक्यता असल्याचे म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!