Video|महिलेस पोटगीच्या ऑर्डर चे पैसे मिळवून देईल त्यांना 1,11,111 चे बक्षिस, अतूल छाजेड़ यांचे आवाहन
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
पुणे (प्रतिनिधी)। हिंदू विवाह कायदा ज्या महिलांसाठी बनविला त्या महिलानाच न्याय देण्याची हिम्मत या कायद्यात नाही, पुणे शिवाजीनगर फैमिली कोर्ट मध्ये 1 केस चालू आहे तिथे त्या महिलेच्या पतीने कोर्टाला सांगीतले की पोटगी ची ऑर्डर काढा, तरी कोर्ट पोटगी ची ऑर्डर काढत नाही, या केस मध्ये जो कोणी वकील , महिला, संस्था, पत्रकार, इतर या महिलेस पोटगीच्या ऑर्डर चे पैसे मिळवून देईल त्यांना आम्ही 1,11,111 चे ईनाम देऊ, असे पोटगी बंद आंदोलन चे प्रणेते आतूल छाजेड़ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
हिंदू विवाह कायद्याचा गैरवापर महिला ९०% करतात तर पुरुष ही 10% करतात फक्त महिलांसाठीच कायदा बनविला गेल्या मुळे पुरुषाना न्याय मिळतच नाही या अन्न्याया मुळे 40% पुरूष आत्महत्या करित आहेत
तरी ही कायदा, सिस्टम्स सुधरत नाहित अशी माहिती पोटगी बंद आंदोलन चे प्रणेते ऐडव्हाकेट अतुल छाजेड़ यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले तसेच पुरुषाना न्याय मिळण्यासाठी पुरुष हक्क आयोग स्थापन व्हावा, आणि ज्या महीला पुरुषावर खोटे आरोप करतील त्याना कायद्याने सजा मिळावी अशीही मागणी या वेळी करण्यात आली.