भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

मोठी बातमी ; येत्या 48 तासांत मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल?

पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पावसा संदर्भात महत्वाची माहिती समोर येत असून येत्या 48 तासांत मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच मान्सूनपूर्वी पाऊस होण्याची शक्यता वाढली आहे.

या वर्षी मान्सून चार दिवस अगोदरच दाखल होणार असून सध्या अंदमान आणि निकोबार बेटांजवळ मान्सूनची प्रगती होत आहे. आगामी ४८ तासांत मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनच्या आगमनापूर्वी राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला असल्याचा दिसून येते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!