क्राईममहाराष्ट्र

ब्रेकिंग : शिक्षण श्रेत्रात मोठी खळबळ, दहावीचं बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नोकर भारती साठी 60 हजारात दहावीच बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या राज्यव्यापी टोळी चा पर्दा फाश करत चार आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

बोगस प्रमाणपत्र देणारी राज्यव्यापी टोळी पोलिसांच्या ताब्यात
संदीप कांबळे सह चार तरुणांना पुणे पोलिसांनी अटक केली असून करण्यात आली असून यांनी पाच जणांकडून पैसे घेतले असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी या टोळीला अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!