क्राईमरावेर

रावेर तालुक्यातील केऱ्हाळा येथे फाशी घेऊन एकाची आत्महत्या

रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील केऱ्हाळा येथील ३० वर्षीय तरुणाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

तालुक्यातील रावेर येथून जवळच असलेल्या केऱ्हाळा येथील अजय मधुकर प्रजापती वय ३० वर्षे याने राहत्या घरात दोराने फाशी घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.रावेर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!