भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

सावदा शहरातील कोष्टी वाडा महादेव मंदिर येथून २१ आगस्ट रोजी कावड यात्रा

सावदा, ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सावदा शहरातील कोष्टी वाडा महादेव मंदिर येथून कावड यात्रा श्रावण प्रारंभ व पहिल्या श्रावण सोमवार निमित्त दिंनाक २१ आगस्ट सोमवार रोजी कावड यात्रा कार्यक्रम आयोजीला आहे.

सोमवार रोजी सकाळी आठ वाजता कोष्टी वाड्यातून शिवभक्त हातनुर धरणावर निघणार असून माता तापी व पूर्णा नदीचे पाणी कावड मध्ये आणून सावद्याला आल्यानंतर शिवअभिषेक करण्यात येणार आहे,

कावड यात्रेत समस्त सावदा वासी व पंचक्रोशीतील भाविक माता, भगिनी सहभाग घ्यायचा आहे, कावड यात्रा १५ किलोमीटर अंतर पायी चालून करायची असून या कावड यात्रेत सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन कोष्टी युवा मंच व कोष्टी महिला मंडळ यांनी केले आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!