भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

रावेर कृषीउत्पन्न बाजार समिती निकाल ; मविआला बहुमत, कोणाला किती मते वाचा…

रावेर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुका कृषीउत्पन्न बाजार समिती रावेर च्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकूण १८ जागांपैकी १३ जागा मिळवत बाहूमत मिळविले ,अपक्ष २ तर भाजप -शिंदे गटाचे ३ उमेदवार विजयी झाले.


निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार….. १) हमाल माथाडी मतदार संघ
श्री सै.अजगर सै.तुकडू.
(म.वि.आ) (१८९)


२) व्यापारी मतदार संघ
रोहित अग्रवाल (म.वि.आ.) ४४६
विलास चौधरी (म.वि.आ.)३४३

३) आर्थिक दुर्बल मतदार संघ
पांडूरंग शिवदास पाटील (म.वि.आ.)४१८

४) ओबीसी मतदार संघ
सचिन रमेश पाटील
(म.वि.आ.)३८४

५) एन.टी.राखीव मतदार संघ
जयेश कुयटे (म.वि.आ.)३१९


६) एस.टी.राखीव मतदार संघ
सिकंदर तडवी
(भा.ज.पा./शिंदे गट ) ३५१


७) महिला राखीव मतदारसंघ
१) मनिषा सोपान पाटील (म.वि.आ.)४०६
२) सविता दिनेश(छोटू)पाटील (भाजपा/शिंदे गट) ३२४


ग्रामपंचायत मतदार संघ
१) योगेश ब्रिजलाल
पाटील(म.वि.आ.)२८५
२) गणेश महाजन (अपक्ष)४०४


सोसायटी मतदार संघ
१) मंदार पाटील (म.वि.आ.)३४४
२) राजेंद्र चौधरी
(म.वि.आ.)३४२
३) प्रल्हाद पाटील
(भाजपा/शिंदे गट)३१३
४) डाॅ.राजेंद्र पाटील
(म.वि.आ.) २९३
५) योगिराज पाटील
(म.वि.आ.)२८०
६) पंकज राजीव पाटील
(म.वि.आ.) २९५
७) पितांबर पाटील
(अपक्ष)२६२
एकूण जागा १८
म.वि.आ.१३
अपक्ष-२
भाजपा/शिंदे गट -३

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!