रावेरसामाजिक

सावदा येथिल हजरत पिर मंजन शाह बाबा संदल शरीफ मिरवणूकीचे आयोजन

सावदा, ता. रावेर,मंडे टू मंडे न्युज। रावेर तालुक्यतील सावदा येथिल हजरत पिर मंजन शाह बाबा संदल शरीफ बुधवार ७ जून रोजी आयोजित केला आहे.

दर वर्षा प्रमाणे या वर्षी सुद्धा सावदा येथील स्वामींनारायण नगर रोड जवळील स्टेट बँक शेजारी असलेल्या हिंदु- मुस्लीम बंधवांचे ऐक्क्याचे दर्शन घड़वुन आणणाऱ्या हजरत पिर मंजन शाह सरकार यांच्या संदल शरीफ मिरवणूक बुधवार रोजी संध्याकाळी ४ वाजता आयोजित केले आहे . या निमित्त दरवर्षी प्रमाणे होत असलेल्या कार्यक्रमास हिंदू मुस्लिम बंधू भगिनींनी हजरत पिरमंजन शाह बाबा च्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!