भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

BREAKING ; रावेर मधील वजनमाप निरीक्षक ३२ हजाराची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात

रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर मधील वजन माप निरीक्षकाला ३२ हजाराची लाच घेताना जळगाव एसीबी पथकाने अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

रावेर येथील वजन माप निरीक्षक सुनील रा.खैरनार रा.एमआयटी कॉलेज जवळ ,जळगाव.याना आज मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एस एस सन्स पेट्रोल पंपावर सापळा रचून जळगाव एसीबी चे पोलीस उपधीक्षक शशिकांत पाटील,निरीक्षक एन एन जाधव याच्या पथकाने कारवाई केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!