रावेर तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण घोषित
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर (प्रतिनिधी)। तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सन २०२०-२५ या कालावधीसाठीचे अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाचे सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी उपविभागीय अधिकारी वप्रभारी तहसीलदारांच्या उपस्थितीत सरपंचदाचे आरक्षण गावनिहाय काढण्यात आले.
गावनिहाय काढण्यात आलेले आरक्षण-
अनु जाती : – नांदूरखेडा, चिनावल, केर्हाळे बु, तांदलवाडी, कोचूर बु सुनोदा, पुरी गोलवाडे, मांगलवाडी, रमजीपूर थोरगव्हाण, वाघोड तासखेडा, वाघाडी .
अनु जमाती :- उदळी खुर्द, शिंगाडी, अजनाड, मोरगाव खु, विवरे बु, निंभोरा बु, धामोडी, खिरवड, अटवाडे, गाते, पातोंडी, रेंभोटा, कोचूर खुर्द, अजंदे, धुरखेडा, मस्कावद सीम, भोर, विवरे खुर्द, सुदगाव, निंभोरासीम, सिंगत .
ना मा प्रवर्ग :- मस्कावद खुर्द, खिरोदा प्र यावल, थेरोळे, निरूळ, वडगाव, शिंदखेडा, उदळी बु, गहूखेडा, भोकरी, केर्हाळे खुर्द, सावखेडा खुर्द, सावखेडा बु, मांगी – चनवाडे, रसलपूर, कांडवेल, तामसवाडी- बोरखेडा, खिरोदा प्र रावेर, कोळोदा, खानापूर, कुंभारखेडा, ऐनपूर, पाडळे खु ।।.
सर्वसाधारण :- बक्षीपूर, निंबोल, मुंजलवाडी, मस्कावद बु, मोरगाव बु, सुलवाडी, दोधे, नेहते, भाटखेडे, कळमोदा, रोझोदा, गौरखेडा, बलवाडी, रायपूर, विटवे, आंदलवाडी, खिर्डी बु, दसनूर, उटखेडा खिर्डी खुर्द अहिरवाडी, वाघोदा बु, वाघोदा खु, रणगाव पुनखेडा, कर्जोद
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा