भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

रावेर पंचायत समितीचे असे असेल आरक्षण

रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात आज पंचायत समितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. या अनुषंगाने रावेर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.

प.स.गण आरक्षण पुढीलप्रमाणे–

१ ) पाल
सर्व साधारण महिला

२ ) खिरोदा प्र.याव
सर्व साधारण महिला

३ ) रसलंपूर
सर्व साधारण महिला

४ ) के-हाळे बु
सर्व साधारण

५ ) वाघोड गण
इतर मगास प्रवर्ग

६ ) खिरवड गण
इतर मागास प्रवर्ग
(महिला राखीव )

७ ) ऐनपूर
अनुसुचित जमाती

८ ) निंभोरा बु।।
अनुसुचित जमाती
(महिला राखिव)

९ ) विवरे बु॥
अनुसुचित जमाती
(महिला राखिव )

१० ) चिनावल
सर्व साधारण

११ ) वाघोदा बु॥
अनुसुचित जाती
१२ ) बलवाडी
सर्व साधारण

१३ ) तांदलवाडी गण
अनुसुचित जाती
(महिला राखिव )

१४ ) थोरगव्हाण
सर्व साधारण

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!