सावदा वि.का. सोसायटी नं २ ची निवडणूक बिनविरोध
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। सावदा विविधी कार्यकारी सोसायटी नं २ ची पंचवार्षिक निवङणूक कोरोना १९ मुळे लांबली होती परंतू शासन निर्णया नुसार ती घेण्यात आली सदरील निवङणूक ही बिनविरोध पार पङली व संस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी दि 12/2/2022 रोजी सभा रावेर तालुका सहकारी अधिकारी तङवी साहेब यांचे अध्यक्षते खाली पार पङली.
सभेत चेअरमन पदी अतुल रामदास नेमाङे यांची तर व्हा चेअरमन पदी पितांबर भोजराज पाटील यांची बिनविरोध निवङ करण्यात आली सभेस संस्थेचे नवनिर्वाचित सदस्य विलास नथ्यू इंगळे,सुभाष एकनाथ सरोदे,घन:शाम ओंकार भंगाळे,गुणवंत कचरू वाघुळदे,विश्वनाथ सुभाष फालक,सौ निलीमा चंद्रकांत चौधरी,सौ छाया प्रकाश वाघुळदे,हर्षल अशोक महाजन, व राजेंद्र श्रीकांत चौधरी हे उपस्थित होते सदरील निवङणूक कामी सेक्रेटरी कांतीलाल पाटील यांचे सहकार्य लाभले