भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

एस.बी.सी आरक्षण 50% चे आत बसवा, तलाठी यांना निवेदन सादर

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

सावदा,मंडे टू मंडे वृत्तसेवा। एस.बी.सी समाजाचे आरक्षण 50% चे आत बसवावे, पी.आय.एल. 95/2018 दि 18 जुलै 2019 नुसार महाराष्ट्र विधिमंडळ अधिनियम 2006 दि 1 ऑगस्ट 2006 चा अध्यादेश रद्द करून स्वतंत्र 2% एस.बी.सी आरक्षण व्हावे, एस.एस.टी च्या सवलती जश्याच्या तश्या दिल्या हा शासन आदेश लागू व्हावा, यासह विविध मागण्या साठी दि 10 नोव्हेंबर रोजी सावदा येथील तलाठी शरद पाटील यांना विशेष मागास वर्ग संघर्ष समिती च्या वतीने विशेष मागास वर्ग संघर्ष समितीचे जिल्हाउपाध्यक्ष कैलास लवंगडे यांचे उपस्थितीत निवेदन देण्यात आले यावेळी अनिल कानडे, प्रशांत सरोदे, विकास बावने, दिपक कोष्टी, भारत कोष्टी, आदी बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते,

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!