भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

राज्यात होणाऱ्या महिलांवरील अत्याचारा निषेदार्थ बेटी बचाव बेटी पढाओ तर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

सावदा,मंडे टू मंडे वृत्तसेवा। राज्यात होणाऱ्या महिलांवरील अत्याचारा निषेदार्थ बेटी बचाव बेटी पढाओ तर्फे फैजपूर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

आज बेटी बचाव बेटी पढाओ व भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून आज प्रांत अधिकारी कैलास कलगड यांना स्त्रिया व चिमुरड्यां,बालीकांनवर होत असलेल्या अत्याचार, बलात्कार व हत्येच्या विरोधात व निषेदार्थ निवेदन देण्यात आले व तमाम घटनांचा निषेध करण्यात आला या प्रसंगी बेटी बचाव बेटी पढाओ च्या जिल्हा संयोजक सारीका चव्हाण, रावेर तालुका पंचायत समितीच्या योगिता ताई वानखेडे, नगरसेविका रंजनाताई भारंबे, डॉ प्रिया ताई सरोदे, राजश्रीताई चौधरी, सावदा शहर अध्यक्ष पराग पाटील, फैजपूर शहर अध्यक्ष अनंतभाऊ नेहते, यावल तालुका भाजप उपाध्यक्ष नितीन नेमाडे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!