भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

धक्कादायक : मतदान सुरू असतानाच उमेदवाराचा मृत्यू

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आज राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान पार पडत आहे. सकाळ पासूनच मतदानाला सुरुवात झाली असताना मतदानाच्या दिवशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

बीड विधानसभा मतदार संघातल्या उमेदवाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मतदान केंद्राबाहेरच बाळासाहेब शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!